टोनरचे फायदे

 


त्वचेला तजेलदार करण्याचे काम टोनर करते. सुंदर त्वचा सगळ्यांनाच मिळत नाही काहींना याची काळजी घ्यावी लागते. 


टोनरचे फायदे 
  • टोनर त्वचेला पीएच बॅलन्स करण्यास मदत करते. 
  • त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.
  • टोनर केल्यास त्वचा मॉश्चराईज होते.
  • पिंपल्स कमी करण्यास मदत करते.
  • त्वचेला हायड्रेट करण्याचे काम टोनर करते.  
  • चेहऱ्यावरील तेल कमी करते.
  • टोनर केल्याने त्वचा मुलायम होते. 
  • सौंदर्यासाठी आणि त्वचेसाठी टोनर महत्त्वाचे घटक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK