मिठाचे स्क्रब


पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही घरी रोजच्या जेवणात वापरले जाणाऱ्या मिठाचे स्क्रब सोप्या पद्धतीने तयार केले जाऊ शकते. 

मृत त्वचा रोम छिद्रांना बंद करते बंद छिद्रांमुळे पिंपल्स, ब्लॅक हेड, वाईट हेड अशा समस्यांचा सामना करावा लागतो पण या समस्यांना दूर करण्यासाठी फेशियल स्क्रब मदत करतो. स्क्रब तुमच्या बंद छिद्रांना  मोकळ करते

घरच्या घरी मिठापासून स्क्रब कसे तयार करता येईल आणि स्क्रब करण्याचे नियम यावर टिप्स


मिठाचे स्क्रब तयार करण्याचे प्रकार:

○ आपल्या आवडता तेलात मीठ टाकून स्क्रब करावे त्याने पिंपल्स कमी होतात.

○ काळा मिठाचे स्क्रब चांगले परिणाम करते एक चमचा मधात थोडे मीठ मिसळून लावल्याने सन टॅनिंग दूर करण्यास मदत होते.

○ डागरहीत त्वचेसाठी मिठात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून हलक्या हाताने स्क्रब करावे याने पिंपल्स, मृत त्वचा, ब्लॅक आणि व्हाईट हेड दूर होतात.

स्क्रब करण्याचे नियम:

○ स्क्रब आठवड्यातून दोनदा करावे रोज करू नये.

○ स्क्रब नेहमी हलक्या हाताने करावे.

○ स्क्रब करण्याआधी चेहरा धुऊन घ्यावे.

○ दोन मिनिट मसाज केल्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन टाकावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK