कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स
कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाहेर जाताना मास्क लावण, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचे तर आहेच पण त्याचबरोबर व्हायरस पासून बचाव होण्यासाठी काही टिप्स:
○ एलोवेरा ज्युसच्या सेवनाने कप कमी होण्यास मदत होते.
○ दिवसातून किमान दोन ते तीन तुळशीची पानं चावून। खावी. तुळशीचा चहा देखील घेऊ शकता.
○ खोकला असल्यास लवंगाची पूड व मध यांचे चाटण। करून घेतल्याने आराम मिळतो. सुका खोकला। असल्यास चाटणाच्या सेवनाने लवकर आराम मिळतो.
○ बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने किमान दोन वेळा तर घरी असणार्या व्यक्तीने एक वेळा वाफ घ्यावी. वाफ घेताना गरम पाण्यात हळद व सेंधा मीठ घालून देखील वाफ घेता येऊ शकता.
○ तेजपत्ता, लवंग, मिरी, तुळस, गुळ, दालचिनी, अद्रक किंवा सुंठ यांचा काढा घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
○ दररोज सूर्यनमस्कार, प्राणायाम, कपालभारती आणि मेडिटेशन करावे याने इम्यून सिस्टम मजबूत होते.
○ गरम पाण्यात चिमूटभर हळद मिसळून पिणे फायद्याचे ठरेल, त्याचबरोबर कोमट पाण्यात हळद व सेंधा मीठ मिसळून गुळण्या देखील करू शकता.
○ रात्री झोपताना एक कप हळदीचे दूध जरूर घ्यावे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा