गुणकारी मौसंबी

"मोसंबी" हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात.

  • मोसंबी चे फायदे मोसंबी हे विटामिन 'सी' भरपूर प्रमाणात असलेले फळ आहे.
  • ​विटामिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
  • ​मोसंबीचा ज्युस शरीरातील शक्ती वाढवते त्याचबरोबर अशक्तपणा असल्यास मोसंबी ज्यूस फायदेशीर ठरते.
  • ​मोसंबीच्या नियमित सेवनाने त्वचा, डोळे, केस यासाठी फायदेशीर ठरते त्याचबरोबर त्वचा उजळते. 
  • ​नियमित कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. 
  • ​कोरोनावर दिल्या जाणाऱ्या औषधांबरोबरच विटामिन 'सी' तसेच रोग प्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
  • ​मोसंबीचा ज्युस मध्ये मीठ टाकून पिणे अधिक फायदेशीर ठरते.
  • ​मोसंबी मध्ये इतर पोषक तत्वे सुद्धा असतात. 
  • ​मोसंबी मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते पोटासंबंधी समस्यांवर मोसंबी गुणकारी आहे. 
  • ​मोसंबी हृदय रोग होण्यापासून बचाव करते त्याच बरोबर जे कोलेस्ट्रॉलची मात्र कमी करण्यास मदत करते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK