मिठ टाकून पाणी पिण्याचे फायदे

 



○ मिठाचे पाणी प्यायला ने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये         राहते.

○ मिठ टाकून पाणी प्यायल्याने तणावर कमी               होण्यास मदत होते.

○ शरीरावर कोणत्याही भागाला सूज आल्यास             मिठाचे पाणी लावा.

○ मिठाचे पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते. 

○ मिठ टाकलेले पाणी प्यायल्याने पाचनतंत्र सुधारते.

○ मिठामध्ये झिंक, सल्फर आणि आयोडीन सारखे        मिनरल्स असतात त्यामुळे त्वचेची सफाई होते.

○ मिठाच्या पाण्याने चूळ भरल्याने दात स्वच्छ              राहतात आणि हिरड्या मजबूत होतात.

○ टॉन्सिल्स वाढल्यास सकाळी उठल्यावर मीठ           टाकलेल्या पाण्याने गुळण्या केल्याने फायदा होतो.

○ मिठामध्ये असलेले मिनरल शरीरासाठी फायदेशीर     असतात.

○ मिठ टाकलेले पाणी प्यायल्याने लाळग्रंथी सक्रिय     होतात याचा परिणाम पचनशक्तीवर होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK