प्राणायामचे 10 फायदे

 
  • रोज प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढून ते निरोगी होतात. 
  • विविध श्वासाच्या रोगांपासून मुक्ती मिळते. 
  • राग, द्वेष आणि अपायकारक भावनांची निर्मिती होत नाही. 
  • पचनक्रिया मजबूत होते. 
  • प्राणायाम रोज केल्याने चांगली झोप येईल. 
  • सर्व टेंशनपासून लढण्याची मानसिक क्षमता वाढते. 
  • ध्यान केंद्रीत होते. 
  • उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.
  • हद्यांसंबंधी आजारापासून मुक्ती मिळते. 
  • शरीर आंतरिक दृष्ट्या स्वस्थ आणि शुद्ध होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK