पावसाळ्यात घ्या पायाची अशी काळजी

 पावसाळ्यात घ्या पायाची अशी काळजी

पावसाळा म्हणजे अनेकांचा आवडता ऋतू या ऋतूमध्ये बिजना फिरायला जाणं हे अनेकांना आवडते या सगळ्या गोष्टींचा आनंद घेताना  पायांचे सौंदर्य जपण्यासाठी काही टिप्स शक्यतो :

1. पाय कोरडे ठेवा पावसाळी चपलांचा वापर करा. 2. पावसाळ्यात बरेच ठिकाणी जागा घसरती असते त्यामुळे स्लीप होणाऱ्या चपलांचा वापर शक्यतो टाळा.
3. बाहेर जाऊन आल्यावर पायांच्या नखांमध्ये बसलेली माती वेळोवेळी साफ करा.
4. पायाला जखम झाली असल्यास योग्य ती क्रीम लावून जखम बरी करावी जखमेत घाण पाणी  किंवा माती शिरणार नाही याची काळजी घ्या. 
5. पावसाळ्यात बाहेर जाऊन आल्यावर दोन दिवसातून एकदा तरी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्यात 10 ते 15 मिनिटे पाय पाण्यात ठेवावे याने पायाला आराम मिळतो.
6. सर्व बाजूंनी बंद असलेल्या चपला निवडू नयेत 
7. पावसाळ्यात नखं वेळोवेळी कापावीत.
8. पायांकरिता चांगल्या माँईश्चरायझर चा वापर करावा.
 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पायाची काळजी घेऊन तुमच्या पायांचं सौंदर्य वाढवू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपल्सचा त्रास मग हे तुमच्यासाठी खास

कोरोनापासून बचावण्यासाठी काही घरगुती टिप्स

FASHION आणि MASK